Navratri Wishes In Marathi 2025: आपल्या प्रियजनांना पाठवा भक्तीने भरलेल्या नवरात्री आणि घटस्थापना निमित्त हार्दिक शुभेच्छा
Navratri Wishes In Marathi: नवरात्र हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा … Read more