Independence Day Speech in Marathi 2025: स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट भाषण मराठी
Independence Day Speech In Marathi: दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. १९४७ मध्ये या दिवशी भारताने ब्रिटिशांच्या साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले. हा दिवस केवळ राष्ट्रीय सण नसून, आपल्या स्वाभिमानाचा आणि बलिदानांचा प्रतीक आहे. आज या लेखा मध्ये आम्ही स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 100, 200 शब्दांमध्ये आणि 10 ओळींमध्ये दिलेले … Read more