Ram Navami Wishes Chya Hardik Shubhechha In Marathi 2026: राम नवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. प्रभू श्रीराम यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भक्ती, सत्य, धर्म आणि कर्तव्य यांचे महत्त्व पुन्हा एकदा आठवले जाते. आजच्या डिजिटल युगात आपण आपल्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना ram navami wishes in marathi पाठवून शुभेच्छा देतो. सोशल मीडियावर ram navami status in marathi, ram navami whatsapp status in marathi किंवा सुंदर राम नवमी शुभेच्छा शेअर करणे ही एक नवीन परंपरा झाली आहे.
या लेखामध्ये तुम्हाला उत्तम दर्जाच्या ram navami shubhechha in marathi, ram navami messages in marathi, आणि आकर्षक ram navami quotes in marathi मिळतील, जे तुम्ही सहजपणे वापरू शकता.
Ram Navami Wishes in Marathi

“शुभ दिवस आहे राम जन्माचा,
चला करूया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!”
“दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!”
“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा”
राम नवमी शुभेच्छा

मुकुट शिरावर कटी पितांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे
श्रीरामा…राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
“मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा”
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Ram Navami Status in Marathi

राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा…
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव…
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ram Navami Quotes in Marathi

छंंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा!
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक ही नारा एकही नाम
प्रभू हमारा श्रीराम,
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
Ram Navami WhatsApp Status in Marathi

ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
जय श्री राम